Political Holi 2023 : भांगेवरुन राजकीय नशा; नेते मंडळींची टोल्या, टोमण्यांची होळी ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Mar 2023 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPolitical Holi 2023 : भांगेवरुन राजकीय नशा; नेते मंडळींची टोल्या, टोमण्यांची होळी ABP Majha
महाराष्ट्रासह देशात रंगपंचमीचा उत्साह सुरु आहे. तुम्हीही याच उत्साहात काल धुळवड केलीच असेल. किंवा बुरा ना मानो होली है, असं म्हणत तुम्हीही अनेकांना रंग लावले असतीलच.. पण, काल याच उत्साहात राजकीय रंगही दिसले. आणि त्यानंतर सुरु झाली राजकीय धुळवड. तीच आजही दिसली. त्यामुळे ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार की काय? अशा राजकीय चर्चाही सुरु झाल्या. कारण, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली वक्तव्य. आता त्यांच्या त्याच वक्तव्यवरुन राजकीय रंगपंचमी सुरु झालीय.