Avinash Jadhav : अविनाश जाधव यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली : ABP Majha

टोल दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी ठाण्यात मनसे रस्त्यावर,  आंदोलन केल्यानंतर देखील टोल दरवाढ रद्द झाली नसल्यानं मनसे नेते अविनाश जाधव करणार उपोषण.  मनसेच्या या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नसल्याने गोंधळ होण्याची शक्यता.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola