SEBC organization | पोलीस भरती संदर्भातील जीआर रद्द करा अन्यथा GR ची होळी करू : विनायक मेटे

Continues below advertisement
पोलीस भरती संदर्भातील जीआर रद्द करा अन्यथा GR ची होळी करू, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. एसईबीसी आरक्षणाशिवाय पोलीस भरती करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. या निर्णयाला मराठा संघटनांनी विरोध केला आहे. पोलीस भरतीचा जीआर रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram