PM Narendra Modi Gujarat Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदानासाठी अहमदाबादमध्ये दाखल ABP Majha
PM Narendra Modi Gujarat Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील निशाण शाळेत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली