Rohit Pawar : PM Narendra Modi यांचा मुंबई दौरा, म्हणजे लवकरच BMC Elections लागणार - रोहित पवार

Continues below advertisement

Rohit Pawar : PM Narendra Modi यांचा मुंबई दौरा, म्हणजे लवकरच BMC Elections लागणार - रोहित पवार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईत आलेले आहेत त्यामुळे आता कदाचित लवकरच मुंबई मनपाची निवडणूक लागेल असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी लगावला आहे...ते जामखेड येथे बोलत होते. सोबतच मुख्यमंत्री दावोस वरून आतच परत आलेत, बोईंग आणि एअरबस असे दोन मोठे प्रोजेक्ट हे भारतामध्ये येण्याची शक्यता आहे तर हे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात कसे येतील यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांशी चर्चा करायला हवी असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी म्हंटलंय... नाशिकला आणि नागपूरलासुद्धा डेव्हलपमेंटचा स्कोप आहे... तिथे एअरपोर्ट आहे , जमीन सुद्धा आहे तर अशा पद्धतीने इतर ते प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात जाण्यापेक्षा आणि आपल्या राज्यात कसे येतील यासाठी मुख्यमंत्र्यांनि पंतप्रधानांशी चर्चा करावी असं रोहित पवार म्हणाले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram