
Pm Narendra Modi Rally Kolhapur : कोल्हापुरात मोदींचा इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल
Continues below advertisement
कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडी ५ वर्षांत पाच पंतप्रधान देतील, अशी खोचक टीका मोदींनी केली.
Continues below advertisement