PM Narendra Modi Mumbai Visit Banners : मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईमध्ये पोस्टरबाजी ABP Majha

Continues below advertisement

PM Narendra Modi Mumbai Visit Banners : मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबईमध्ये पोस्टरबाजी ABP Majha

मोदींच्या दौ-याआधी गिरगावात पोस्टरबाजी! बाळासाहेब आणि मोदींचे गिरगावत पोस्टर. या पोस्टरमध्ये मोदी बाळासाहेबांचा हात हातात घेऊन वाकून नमस्कार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. गिरगांव येथे बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये बाळासाहेबांच पुढे मोदींची मान झुकते असे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. आज मुंबईमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे त्या पार्श्वभूमीवर हे पोस्ट करतात अज्ञाताद्वारे लावण्यात आलेले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram