Heeraben Modi Passes Away: Pm Narendra Modi यांच्या मातोश्रींचं वयाच्या 100व्या वर्षी निधन ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं वृद्धापकाळाने दुख:द निधन झालंय... वयाच्या १०० व्या वर्षी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला... प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं... मात्र आज पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली... मोदींचे बंधू पंकज यांच्या घरी पार्थिव आणण्यात आलं आहे..गांधीनगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..
Continues below advertisement
Tags :
PM Modi's Mother Heeraben Passes Away PM Modi Mother News PM Mother’s Live News Heeraben Death News Heeraben Death Live Updates PM Modi's Mother Death