PM Narendra Modi - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यात भेट, पंजाबमधील प्रसंगाबद्दल झाली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी काल पंजाबमध्ये झालेल्या त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा उल्लंघनाची माहिती घेतली. तसंच या गंभीर त्रुटीबद्दल चिंताही व्यक्त केलीय.
Tags :
PM Narendra Modi Ramnath Kovind MOdi Meets Ramnath Kovind Punjab Security. Ferozpur Punjab Modi Rally Punjab Narendra Modi Convoy