PM Narendra Modi हस्ते नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण : फडणवीस
११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज सविस्तर माहिती दिलीय.