PM Narendra Modi Speech Special Report : विरोधकांवर कडाडून टीका, मात्र अदानींवर मौन ABP Majha

Continues below advertisement

PM Narendra Modi Speech Special Report : विरोधकांवर कडाडून टीका, मात्र अदानींवर मौन ABP Majha

हिंडनबर्ग अहवालानंतर आठवडाभर अदानी समूह आणि केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तर लोकसभेत यावरुन थेट पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले.. यावरुन संसदेत घमासान पाहायला मिळालं, अखेर आज मोदींनी लोकसभेत निवदेन दिलं.. पण या निवदेनात त्यांनी विरोधकांवर टीकेचे आसूड ओढताना अदानी प्रकरणावर मात्र मौन बाळगलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram