PM Narendra Modi Ayodhya Visit : दिवाळीच्या पूर्वसंध्येला PM Narendra Modi अयोध्येला जाणार

Continues below advertisement

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 23 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला भेट देणार आहेत. प्रभू रामाच्या राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होतील. संध्याकाळी 5  वाजता ते रामललाचं दर्शन घेतील. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या कामाची पाहणी करतील नंतर 6:30 वाजता शरयू घाटावरील आरती आणि दीपोत्सव कार्यक्रमाला पंतप्रधान हजेरी लावतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram