PM Modi And Raj Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर असणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची प्रचार सभा उद्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. सभा मंडपाची संपूर्ण उभारणी पूर्ण झाली आहे. सोबतच, हजारोंच्या संख्येने लोकांना बसता येईल अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सभा संध्याकाळी पार पडणार असल्याने फ्लड लाईट्सची उभारणी देखील पूर्ण झाली आहे. मोदी आणि राज पहिल्यांदाच एका मंचावर पाहायला मिळणार आहेत. त्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाविकास आघाडीवर काय भाष्य करणार हे बघणं महत्त्वाचे असेल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola