Pm Modi Voting Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेसाठी बजावला मतदानाचा हक्क ABP Majha
Continues below advertisement
Pm Modi Voting Loksabha : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेसाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. आज त्यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथे जाऊन मतदान केलं.
Continues below advertisement