Pm Modi : 9 व्या वर्षपुर्तीनिमित्त भाजपचं मोदी @9 अभियान,जबाबदारी देशातील केंद्रीय मंत्र्यांवर

मोदी सरकारला देशात सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाली आहेत.. यानिमित्त भाजपने मोदी @ 9 हे अभियान हाती घेतंलय. या अभियानाची जबाबदारी केंद्रातील मंत्र्यांकडे देण्यात आली आङे.. हे केंद्रीय मंत्री आता प्रत्येक राज्यात जाऊन मोदी सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा आयोजित करण्यात आला असून, ते आज मुंबईच्या व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola