PM Modi Prostrate Before Lord Ram Ayodhya : कोदंडधारी श्रीरामापुढे मोदींचं साष्टांग दंडवत
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काही तास उरले आहेत... काही क्षणांत पंतप्रधान मोदी राम मंदिारात दाखल होतील... एबीपी माझासोबत तुम्ही हा ऐतिहासिक सोहळा अनुभवताय...