Pm Modi Mother Hiraba passes away : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींची अंत्ययात्रा : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं वृद्धापकाळाने दुख:द निधन झालंय... वयाच्या १०० व्या वर्षी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला... प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं... मात्र आज पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली... मोदींचे बंधू पंकज यांच्या घरी पार्थिव आणण्यात आलं आहे.. गांधीनगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत..
Tags :
PM Modis Mother Heeraben Passes Away PM Modi Mother News PM Mother’s Live News Heeraben Death News Heeraben Death Live Updates PM Modis Mother Death Pm Naraendra Modi Mother