Pm Modi Man Ki Baat : मन की बात ला शंभरी पूर्ण होणार, भाजपकडून जोरदार तयारी सुरु : ABP Majha
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये सुरु केलेला 'मन की बात' या उपक्रमाला येत्या रविवार ३० एप्रिलला शंभरी पूर्ण होणार आहे... या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभरात या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु आहे...यानिमित्त मुंबईतील कांदिवली किंवा विलेपार्ले या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत..
Continues below advertisement