PM Modi Attack: पंतप्रधानांच्या हल्ल्याचा कट उधळून लावला, बिहार पोलिसांनी केली दोन दहशतवाद्यांना अटक
मोदींच्या पाटणा दौऱ्यात घातपात करण्याचा कट होता? संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर बिहार पोलिसांचा तपास सुरु. पाकिस्तान, बांग्लादेशातून आर्थिक रसद पुरवल्याचा संशय.