Girish Mahajan : गिरीश महाजन आणि जनक व्यास यांच्या याचिका फेटाळल्या; अनामत रक्कम जप्त
Continues below advertisement
गिरीश महाजन आणि जनक व्यास यांच्या याचिका फेटाळल्या; अनामत रक्कम जप्त. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत सरकारला हायकोर्टात तूर्त दिलासा.
Continues below advertisement