Rahul Shewale : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची सोशल मीडियात होणाऱ्या बदनामीविरोधात याचिका
Continues below advertisement
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सोशल मीडियात होणाऱ्या बदनामीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोशल मीडियात आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी एका महिलेवर केला आहे. त्या महिलेशी नाव जोडून इतरांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट्स त्यांनी हटवण्याची मागणी आहे.
Continues below advertisement