Parth Pawar Special Report : अजित पवारांच्या पुत्राला वाय प्लस सुरक्षा! विरोधकांचा आक्षेप!
Continues below advertisement
Parth Pawar Special Report : अजित पवारांच्या पुत्राला वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. Y+ सुरक्षेवरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Continues below advertisement