Parli : वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमणार? पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे वाद वाढणार का?
abp majha web team
Updated at:
16 Jan 2022 09:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे वाद वाढणार का?