Pariksha Pe Charcha 2023 : 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांची हजेरी
abp majha web team
Updated at:
27 Jan 2023 04:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPariksha Pe Charcha 2023 : 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण टाळण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.