Parbhani Loksabha Phase 2 : परभणीतील मतदान केंद्र सज्ज, दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार : ABP Majha

परभणीतही आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.. परभणी जिल्ह्यात २ हजार २९० मतदान केंद्र असून ७ वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे.. दरम्यान तदान केंद्र अधिकारी आणि सर्वच यंत्रणेना सज्ज असून याच तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola