Parbhani MVA : ठाकरे गट, रासप,एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
Continues below advertisement
परभणीतील ठाकरे गट, रासप,एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून नगरसेवकांचं स्वागत.
Continues below advertisement