Paramhans Acharya On Jitendra Awhad : आव्हाडांवर कारवाई न झाल्यास त्यांचा वध करणार : परमहंस आचार्य

Continues below advertisement

जितेंद्र आव्हाडांवर कारवाई न झाल्यास त्यांचा वध करणार,  अशी धमकी परमहंस आचार्य यांनी दिलीय. प्रभू रामाबद्दलचं आव्हाडांचं वक्तव्य चुकीचं असून, त्यांच्यावर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने कारवाई करावी, अशीही मागणी परमहंस आचार्य यांनी केलीय. तसेच कठोर कारवाई न झाल्यास त्यांचा मी वध करणार असल्याचं ते म्हणालेत. तर जितेंद्र आव्हाडांच्या प्रभू श्रीरामाच्या वक्त्यानंतर देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram