Pankaja Munde : निर्णय घेईन तर डंके की चोट पे, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य Abp Majha

Continues below advertisement

राजकारणातून ब्रेक हवा असल्यानं दोन महिने सुट्टी घेणार आहे. पंकजा मुंडेंनी वेगळ्या शब्दात व्यक्त केली नाराजी. पाठीत खंजीर खुपसत नाही. प्रत्येकवेळी पंकजांचं नाव येतं, तेव्हा पक्षानं उत्तर  द्यावं. पंकजांचं भाजप नेत्यांना आवाहन.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram