Pankaja Munde यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडीच आहे

Continues below advertisement

पंकजा मुंडेनी त्यांची व्यथा बोलून दाखवली. ज्यांनी भाजप शून्यातून निर्माण केला, त्याचं आज अस्तित्त्व काय उरलंय? राजकीय कुटुंबातील व्यक्तींनी परिणामांचा विचार न करता निर्णय घेतला तरच त्यांचं अस्तित्त्व टिकून राहील. राऊत यांची पंकजांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram