Pankaja Munde : विधान परिषदेचं तिकीट मिळेल असं सांगून नंतर रद्द केलं, पंकजा मुंडेंचा गौफ्यस्फोट
Continues below advertisement
विधान परिषदेचं तिकीट मिळेल असं सांगून नंतर रद्द केलं.. अर्ज भरण्याच्या 10 मिनीटं आधी मला फोन आला .. अशा फोनचीही आमच्या पक्षात सिस्टीम.. असा गौप्यस्फोट पंकजा मुंडे यांनी केलाय..
Continues below advertisement