Pankaja Munde On Narendra Modi : मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला संपवू शकत नाहीत : पंकजा मुंडे

Pankaja Munde On Narendra Modi :  मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे, मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही  मला संपवू शकत नाही, असंही पंकजांनी म्हटलंय. पंकजांच्या या वक्तव्यानं चांगलीच चर्चा सुरु झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola