Pankaja Munde Meets Dhananjay Munde : पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंना शुभेच्छा : ABP Majha
Continues below advertisement
पंकजा मुंडे यांनी गुरुवारी धनंजय मुंडे यांचं केलं औक्षण. मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या निमित्तानं पंकजा मुंडे यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित. धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement