Pankaja Munde Dassehra Melawa : भगवान गडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर लॉन्च
abp majha web team
Updated at:
16 Oct 2023 06:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाही भगवान गडावर पंकजा मुंडेंचं शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार, यंदा त्या कुणावर तोफ डागणार याची उत्सुकता, दरम्यान भगवान गडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचा टिझर लॉन्च.