Pankaja Munde Dasara Melawa : माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं आवाहन

माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय. तसंच कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका.  ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola