Pankaja Munde Audio Clip : पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लीप व्हायरल, राजकीय वर्तुळात चर्चा : ABP Majha

Continues below advertisement

बीडमधील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा अपक्ष उमेदवारासोबतचा ऑडिओ कॉल व्हायरल झाला आहे. बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्यासोबत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केलीय. एवढंच नाही तर बंजारा समाजाची मतंही आपल्यालाच मिळणार आहेत, मात्र त्यातले पाच दहा हजार मतं घेऊन फार काही होणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणत आहेत. उमेदवारी मागे घेण्याची विनंती करत असतानाच पंकजा मुंडेंनी रविकांत राठोड यांना महामंडळाच्या कामात मदत करण्याचं आश्वासनही दिलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram