Pandharpur Bullet Train : Mumbai Hyderabad Bullet Train चं सर्वेक्षण पूर्ण, प्रकल्पाचा अहवाल तयार
Continues below advertisement
अखेर बहुचर्चित ७११ किमीच्या मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर तयार झाला असून, तो एनएचआरसीएलला अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या बुलेट ट्रेनच्या कामास रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले
Continues below advertisement