Palghar Loksabha : पालघरमध्ये उमेदवारी न दिल्यास राजेंद्र गावित नाराज ABP Majha
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 02:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघरमधून खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट करण्यात आला. त्यामुळे ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. डॉ. हेमंत सावरा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज त्यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.