Palghar Loksabha : राजेंद्र गावित यांचा पत्ता कट, हेमंत विष्णू सावरा यांना पालघरमधून उमेदवारी
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर लोकसभेसाठी महायुतीकडून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. "आम्ही कुपोषण बेरोजगारी आणि आरोग्य या प्रमुख समस्या घेऊन जिल्ह्यात आत्तापर्यंत काम करत आहोत आणि आगामी काळातही माझ्या वडिलांनी जे काम केलेलं आहे त्यात ते काम पुढे नेण्याचं काम करू, त्याचप्रमाणे भले विरोधकांनी अगोदर उमेदवारी जाहीर केले असली तरी ही आमच्या प्रचाराच्या आतापर्यंत दोन फेऱ्या पूर्ण झालेले आहेत, आणि मला पक्षाने उमेदवारी दिली त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल." अशी प्रतिक्रिया डॉक्टर हेमंत सावरा यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.