RSS & BJP : लोकसभेसाठी आरएसएस आणि भाजप Action मोडवर , मुंबईच्या भाईंदरमध्ये बैठकीचं आयोजन
भाईंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आजही राष्ट्रीय़ स्वयं सेवक संघाची महाराष्ट्र राज्य समन्वय बैठक पार पडतेय. या बैठकीला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र पडमवीस उपस्थित राहाणार आहेत. आज सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात झालीये. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी.