Woman Car Rally : महिलांसाठी मुंबई ते नाशिक कार रॅलीचं आय़ोजन, 200 पेक्षा अधिक महिलाचा सहभाग

Continues below advertisement

 कार चालवणे ही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही तर महिला ही आता पुरुषांच्या बरोबरीने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत.महिलांसाठी ही कार रॅली च आयोजन होऊ लागलं आहे.मुंबई ते नाशिक अशी दोन महानगरादरम्यान  "वुमन्स रैली टू द व्हॅली"  कार रैली चा आयोजन आज करण्यात आल.ह्या  कार रैली मध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त महिला कार चालकांनी भाग घेतला तसेच नारी शक्ती,वाहतूक नियमांचं पालन असे विविध सामाजिक संदेश आपल्या कार च्या माध्यमातून दिले.मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी हिरवा झेंडा दाखवून कार रॅली ला रवाना केले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram