Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा

Continues below advertisement

त्यांना टायगर म्हणायचं का? त्यांचे दात काढून टाकले आहेत हुजेरेगिरी ते करतात... ऑपरेशन टायगर यशस्वी झालं तर चेहरे दाखवा... अधिकृतपणे जाहीर करावं... लपून का बसले.. त्यांनी मीडियासमोर आला पाहिजे... पश्चिम बंगाल खासदार जसे गेले आणि भेटले तसे आम्ही सोडलं म्हणून सांगा आणि ओम बिर्ला यांना भेटा. ओम बिर्ला म्हणाले नाहीत की तुमच्या आधी ते आले आणि भेटून गेले ते नॉर्मल होते... अजून ओम बिर्ला कडे कोणी आलेला नाही. शक्यच नाही ते आले. भ्रम का पसरवाय... सगळे आमच्यासोबत आहे... १४ तारखेला आम्ही भेटलो... चॅनेल वर एक जण तरी बोलला का? आम्ही पक्ष सोडला? संजय दीना पाटील सतत माझ्या संपर्कात आहे, ते म्हणताय मला सगळे त्रास देताय मी मुंबईत आहे म्हणतंय...ओम राजे शी माझा संपर्क झालेला नाही. आम्ही कशाला अविश्वास दाखवू आमच्या खासदारवर... आधी तुमचा आकडा ७ होता... ४ आम्ही एकत्र दिसलो... सेक्युलेशन केले जाताय... उद्धव ठाकरेंशी आमचं रेगुलर बोलणं होतं... आमच्याकडे नऊच्या नऊ जण आहेत... कोणी राजीनामा दिला नाही किंवा उद्धव ठाकरेंना सांगितलं नाही की आम्ही सोडला... ओम बिर्ला यांनी आमचं म्हणणं जाणून घेतला आहे... उद्धव ठाकरेंनी काही खासदारांना संपर्क केला असेल मला माहिती नाही मी विचारलं नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola