Operation Lotus Special Report : कर्नाटक, मध्यप्रदेश, त्यानंतर महाराष्ट्रानंतर दिल्लीत ऑपेशन लोटस
Operation Lotus Special Report : कर्नाटक, मध्यप्रदेश, त्यानंतर महाराष्ट्रात भाजपचं ऑपेशन लोटस पार पडलं, बऱ्यापैकी यशस्वीही झाली. यानंतर आता भाजपने आपलं पुढचं लक्ष्य दिल्ली ठरवलेलं दिसतंय.. हा मुद्दा उपस्थित होण्याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडी.. आणि यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप.. नेमकं काय घडतंय दिल्लीत.. किंवा काय घडू शकतं.. पाहुया
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Politics Karnatak Abp Maza Live Special Report Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News Special Report ABP Maza MARATHI NEWS