Online Rummy : ऑनलाईन रमीवर बंदी घालण्याची राष्ट्रवादीची मागणी, कलाकार अडचणीत येण्याची शक्यता
Continues below advertisement
सध्या माध्यमांवर ऑनलाई रमीच्या वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या जाहिरातींमध्ये अनेक मराठी, हिंदी कलाकार आपल्याला दिसतात. आता याच जाहिरातींना प्रसिद्धी देणारे कलाकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागानंऑनलाईन रमी (Rummy) खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
Continues below advertisement