Omraje Nimbalkar Exclusive : वडिलांची हत्या करून मला राजकारणात येण्यास भाग पाडलं, ओमराजेंचं वक्तव्य

Continues below advertisement

Omraje Nimbalkar : आज केंद्रात, राज्यात भाजपचा सरकार (Bjp Govt) आहे. 2009 पासून मी पवनराजेंच्या हत्या प्रकरणात न्यायासाठी प्रयत्न करत असल्याचे मत खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी व्यक्त केलं. न्यायालयात वारंवार तारखा पुढे ढकलल्या जातायेत. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) गृहमंत्री आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, पवनराजेंचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टाकडे द्या आणि दोन महिन्यात निकाल लावा. सर्व सत्य समोर आणा असेही ओमराजे म्हणाले. मी पद्मसिंह पाटलांचा पराभव केला, राणा जगजितसिंह पाटलांचा (Ranajagjitsinha Patil ) पराभव केला, आता अर्चना पाटील यांचाही पराभव करणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram