Azad Maidan Dasara Melava 2023 : शिंदे गटाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना, लाखो कार्यकर्त्यांची गर्दी

Continues below advertisement

दुसरीकडे आझाद मैदानावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा असणार आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने आता कार्यकर्ते आपापल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी रवाना झालेत.  मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येण्यास सुरुवात झालीय.  आझाद मैदानावर तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola