OBC आरक्षणावर तोडगा निघाल्याशिवाय निवडणूक नको, सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांचं एकमत : Chhagan Bhujbal
Continues below advertisement
ओबीसींच्या आरक्षणाबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आरक्षणाबाबत तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. विधी आणि न्याय विभागाचं मत घेऊन त्यावर पुन्हा चर्चा करणार असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Latest Marathi News Abp Majha Maharashtra Government Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Obc Reservation ABP Majha ABP Majha Video OBC Reservation Updates Chhahan Bhujbal