OBC Empirical Data : ओबीसी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नवा समर्पित आयोग स्थापन
Continues below advertisement
ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नवा समर्पित आयोग स्थापन. पहिल्या बैठकीपासून ३ महिन्यांत अहवाल सोपवण्याची आयोगावर जबाबदारी. ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी नवा समर्पित आयोग स्थापन.
Continues below advertisement