OBC Political Reservation : ओबीसी समुदायाच्या राजकीय आरक्षण मिळणार? सुनावणीकडे राज्याचं लक्ष
OBC Political Reservation : ओबीसी समुदायाच्या राजकीय आरक्षणाबाबत (OBC Reservation) आज महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा (Banthia Commission) अहवाल स्वीकारुन न्यायालय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 27 टक्के ओबीसी आरक्षण मान्य करणार का? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे.
Tags :
Maharashtra News Abp Majha Sharad Pawar ABP Majha LIVE Uddhav Thackeray Eknath Shinde Marathi News Live Marathi News Chhagan Bhujbal Obc Reservation Devenra Fadnavis OBC Community Maharashtra Politcs ABP Majha OBC Political Reservation Obc Hearing OBC In Maharashtra OBC Population OBC COmmunity Maharashtra Castes In OBC