Babanrao Taywade On OBC Reservation :ओबीसी समाजादेखील मुंबईकडे कूच करण्याची तयारीत : बबनराव तायवाडे
abp majha web team
Updated at:
25 Jan 2024 12:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनोज जरांगेंच्या दबावतंत्राला उत्तर म्हणून आता ओबीसी समाजानेही मुंबईकडे कूच करण्याची तयारी केली आहे. मेळावे, सभा जनजागृती या माध्यमातून ओबीसी समाजाला जागृत करायचं काम सुरु झाल्याचं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितलं.