Laxman Hake to Join Shivsena : मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शिवसेनेच्या वाटेवर

Continues below advertisement

मागास वर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शिवसेनेच्या वाटेवर. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. हाके यांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी वर्णी. शिवसेनेतील अरविंद सावंत विनायक राऊत यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आज शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram